അർത്ഥം : शोकपर्यवसायी नाटक.
ഉദാഹരണം :
किंग लियर ही शेक्सपिअरची प्रसिद्ध शोकान्तिका आहे.
പര്യായപദങ്ങൾ : शोकांतिका, शोकात्मिका
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह नाटक जिसका अंत दुखपूर्ण हो।
ग्रीक कवि होमर ने कई दुखांत नाटक लिखे हैं।Drama in which the protagonist is overcome by some superior force or circumstance. Excites terror or pity.
tragedyഅർത്ഥം : जिचा शेवट शोककारक होतो अशी घटना, प्रसंग इत्यादी.
ഉദാഹരണം :
दारूच्या व्यसनामुळे त्याच्या आयुष्याची शोकान्तिका झाली.
പര്യായപദങ്ങൾ : शोकांतिका