അർത്ഥം : ठरावीक कार्यपद्धती.
ഉദാഹരണം :
प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
പര്യായപദങ്ങൾ : ढंग, ढब, तंत्र, तर्हा, धाटणी, पद्धत, पद्धती, रीत, रीतभात, सरणी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).
methodഅർത്ഥം : (सध्या चालू असलेला) एक विशेष प्रकार.
ഉദാഹരണം :
इतर प्रांतांमधील स्त्रियादेखील ह्या शैलीतील साड्या हल्ली परिधान करीत आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : पद्धत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : विरामचिन्हे, मुद्रणाचे नियम, शुद्धाशुद्धता ह्यांबाबत संपादकाने स्वीकारलेली अभिव्यक्तिची पद्धती.
ഉദാഹരണം :
एखाद्या वृत्तपत्राच्या शैलीसाठी ते वृत्तपत्र प्रसिद्ध असू शकते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Editorial directions to be followed in spelling and punctuation and capitalization and typographical display.
styleഅർത്ഥം : एखाद्या काळातील लोकप्रिय गोष्ट किंवा प्रथा किंवा अभिरूची.
ഉദാഹരണം :
१९२० सालातील एक विशिष्ट अशी शैली होती.
പര്യായപദങ്ങൾ : स्टाईल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :