അർത്ഥം : नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा जिला हिमालयाची मुलगी मानले जाते.
ഉദാഹരണം :
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते.
പര്യായപദങ്ങൾ : गिरिजा, हिमालयपुत्री
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
दुर्गा के नौ रूपों में से एक जो हिमालय पर्वत की पुत्री मानी जाती हैं।
शैलपुत्री की पूजा नवरात्रि के पहले दिन होती है।