പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള शेवट എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

शेवट   नाम

൧. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

അർത്ഥം : एखाद्या गोष्टीची कड.

ഉദാഹരണം : ती झाडांची रांग माझ्या शेताची हद्द दर्शवते

പര്യായപദങ്ങൾ : शीव, हद्द


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

वह स्थान जहाँ किसी देश की सीमा का अंत होता है या उसकी सीमा समाप्त हो जाती है।

सीमांत पर चौबास घंटे चौकसी की आवश्यकता होती है।
सरहद, सीमांत, सीमान्त

The boundary line or the area immediately inside the boundary.

border, margin, perimeter
൨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

അർത്ഥം : एखादी गोष्ट संपण्याची क्रिया.

ഉദാഹരണം : लोकमान्य टिळकांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील एका पर्वाचा शेवट झाला.

പര്യായപദങ്ങൾ : अंत, अखेर, इति, इतिश्री, तड, पूर्णविराम, समाप्ती, समारोप, सांगता


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

The act of ending something.

The termination of the agreement.
conclusion, ending, termination
൩. नाम / अवस्था

അർത്ഥം : एखाद्या कार्याची किंवा समारंभाची समाप्ती.

ഉദാഹരണം : शासकीय समारंभाची सांगता राष्ट्रगीताने होते

പര്യായപദങ്ങൾ : सांगता


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी कार्य आदि की समाप्ति।

इस सम्मेलन के समापन समारोह में बड़े-बड़े विद्वान भाग ले रहे हैं।
समापन

A concluding action.

closing, completion, culmination, mop up, windup
൪. नाम / अवस्था / भौतिक अवस्था
    नाम / निर्जीव / घटना / नैसर्गिक घटना

അർത്ഥം : शरीरातून प्राण निघून जाण्याची स्थिती.

ഉദാഹരണം : जन्म घेणार्‍याचा मृत्यू अटळ आहे.
त्याचा मृत्यू जवळ आला होता.
रविवारी त्याचे निधन झाले.
या ठिकाणी झाशीच्या राणीने चिरनिद्रा घेतली.

പര്യായപദങ്ങൾ : अंत, अखेर, काळ, चिरनिद्रा, देवाज्ञा, देहान्त, देहावसान, निधन, निर्वाण, मरण, मृत्यू


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

The event of dying or departure from life.

Her death came as a terrible shock.
Upon your decease the capital will pass to your grandchildren.
death, decease, expiry
൫. नाम / अवस्था

അർത്ഥം : एखाद्या गोष्ट इत्यादी समाप्त होण्याची अवस्था किंवा भाव.

ഉദാഹരണം : कलीयुगाचा अंत निश्चित आहे.

പര്യായപദങ്ങൾ : अंत, अखेर, इतिश्री, तड, समाप्ती

൬. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

അർത്ഥം : विनाशाचा वा बंद पडण्याचा काळ.

ഉദാഹരണം : ह्या कारखान्याचा अंतिमकाळ आला आहे.
हा कारखाना अगदीच डबघाईला आला आहे.

പര്യായപദങ്ങൾ : अंतिमकाळ, उतरती कळा, डबघाई, विनाशकाल, समाप्तीचा काळ


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

विनाश होने का समय।

जिसका विनाशकाल आ चुका होता है उसे हितकर बातें अच्छी नहीं लगती है।
विनाश काल, विनाशकाल
൭. नाम / भाग

അർത്ഥം : एखादी गोष्ट, घटना इत्यादीचा अंतिम भाग.

ഉദാഹരണം : ह्या पुस्तकाचा शेवट वाचल्यानंतरच तुम्ही एखाद्या निष्कर्षवर या.

പര്യായപദങ്ങൾ : अंत


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी घटना आदि का निष्पादनीय या अंतिम भाग।

इस पुस्तक का अंत पढ़ने के बाद ही आप किसी निष्कर्ष पर पहुँचेंगे।
अंत, अन्त, उपसंहार
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।