അർത്ഥം : जंतू, पक्षी इत्यादींच्या शरीराच्या मागच्या बाजूचा सामान्यतः लांब आकाराचा अवयव.
ഉദാഹരണം :
पालीची शेपटी तोडली तरी ती चालू शकते ही गोष्ट मला अचंबित करते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The posterior part of the body of a vertebrate especially when elongated and extending beyond the trunk or main part of the body.
tailഅർത്ഥം : प्राण्याच्या किंवा पशूच्या शरीराच्या मागच्या बाजूचा सामान्यतः लांब आकाराचा अवयव.
ഉദാഹരണം :
गाय शेपटाचा उपयोग माश्या मारायला करते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Tail especially of a mammal posterior to and above the anus.
caudal appendage