അർത്ഥം : आकाराने बदकाएवढा, डोक्यावर मखमली शेंदरी रंगाची लव असलेला, लाल चोचीचा, खांद्यावर पांढरे डाग असणारा, पंखाखाली पांढरा रंग आणि पंखाच्या टोकावर शुभ्र पांढरी पट्टी असलेला एक पक्षी.
ഉദാഹരണം :
शेन्द्र्या बाड्डा सरोवरे आणि झिलाणी येथे आढळतो.
പര്യായപദങ്ങൾ : अहेरी, चिकल्या, भवर, शेन्द्र्या बाड्डा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Heavy-bodied Old World diving duck having a grey-and-black body and reddish head.
aythya ferina, pochard