അർത്ഥം : अपराध्याला जखडून ठेवण्यासाठी त्याच्या हातात अडकवली जाणारी लोखंडाची कडी.
ഉദാഹരണം :
पोलिसांनी चोराच्या हातात हातकडी अडकवली.
പര്യായപദങ്ങൾ : बेडी, हातकडी, हातखोडा, हातबेडी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
लोहे के वे कड़े जो कैदी आदि के हाथ बाँधने के लिए उसे पहनाए जाते हैं।
सिपाही ने चोर के हाथ में हथकड़ी डाल दी।അർത്ഥം : गुन्हेगारांना बांधून ठेवण्यासाठी त्यांच्या हातापायांत अडकवण्यात येणारी लोखंडी कड्यांची गुंफण.
ഉദാഹരണം :
पोलिसांनी चोराच्या हातात बेड्या घातल्या
പര്യായപദങ്ങൾ : बेडी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एकानंतर एक अशा क्रमाने येणार्या गोष्टींचा समूह.
ഉദാഹരണം :
क्रिकेटच्या सामन्यांची मालिका आज पासून सुरू झाली.
പര്യായപദങ്ങൾ : मालिका