അർത്ഥം : एखाद्या गोष्टीच्या वा कामाच्या मोबदल्यात शासनास देण्यात येणारे धन.
ഉദാഹരണം :
शेत विकत घेतल्यावर आम्ही दोन हजार रूपये कर भरला
പര്യായപദങ്ങൾ : कर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Charge against a citizen's person or property or activity for the support of government.
revenue enhancement, tax, taxationഅർത്ഥം : शिकण्यासाठी शिक्षणसंस्थामध्ये भरावी लागणारी ठराविक रक्कम.
ഉദാഹരണം :
या वर्षापासून शाळेचे शुल्क वाढले
പര്യായപദങ്ങൾ : फी