പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള शुद्ध എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

शुद्ध   नाम

൧. नाम / अवस्था

അർത്ഥം : स्वतःची आणि सभोवतालची जाणीव असते अशी मेंदूची अवस्था.

ഉദാഹരണം : डोक्यावर मार लागल्याने त्याची शुद्ध हरपली.

പര്യായപദങ്ങൾ : जाणीव, भान

൨. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

അർത്ഥം : अस्तित्व, घटना, प्रक्रिया ह्यांविषयीची अपेक्षित दखल घेतली जाते ती मानसिक अवस्था.

ഉദാഹരണം : तो वाचनात इतका गर्क होता की मी आलो आहे ह्याचे त्याला भान नव्हते.

പര്യായപദങ്ങൾ : जाणीव, भान

शुद्ध   विशेषण

൧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : भेसळ नसलेले.

ഉദാഹരണം : उत्खननात खर्‍या सोन्याची नाणी सापडली.

പര്യായപദങ്ങൾ : अस्सल, खरा, चोख, चोखट, निके, निर्भेळ


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जो बिना मिलावट का हो या एकदम अच्छा।

आज-कल बाज़ार में खरा सौदा मिलना मुश्किल है।
अनमेल, अमिश्र, अमिश्रित, असल, असली, उक्ष, खरा, ख़ालिस, खालिस, चोखा, त्रुटिरहित, त्रुटिहीन, निख़ालिस, निखालिस, बढ़िया, बेमिलावटी, विशुद्ध, शुद्ध

Free of extraneous elements of any kind.

Pure air and water.
Pure gold.
Pure primary colors.
The violin's pure and lovely song.
Pure tones.
Pure oxygen.
pure
൨. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : भाषेच्यादृष्टीने बरोबर असलेला किंवा चुकीचे नसलेला.

ഉദാഹരണം : तुमचे उत्तर बरोबर आहे.
शुद्ध वाक्यांना चिन्हांकित करा.

പര്യായപദങ്ങൾ : बरोबर


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जो गलत न हो।

आपका उत्तर सही है।
सही वाक्यों पर सही का चिह्न लगाओ।
गलतीरहित, गलतीहीन, त्रुटिरहित, त्रुटिहीन, शुद्ध, सही
൩. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : परिशुद्ध केलेला.

ഉദാഹരണം : हे खर्‍या सोन्याचे बिस्कीट आहे.

പര്യായപദങ്ങൾ : अस्सल, खरा


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

Free of extraneous elements of any kind.

Pure air and water.
Pure gold.
Pure primary colors.
The violin's pure and lovely song.
Pure tones.
Pure oxygen.
pure
൪. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : ज्या संपादन कार्यात अनुचित किंवा नियमाविरूद्ध गोष्ट नाही असा.

ഉദാഹരണം : स्पष्ट व्यवहार असले की बरे.

പര്യായപദങ്ങൾ : स्पष्ट


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जिसके सम्पादन में अनुचित या नियम-विरुद्ध बात न हो।

साफ लेन-देन हो तो अच्छा रहता है।
साफ, साफ़
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।