അർത്ഥം : युद्धाच्या वेळी डोक्याचे संरक्षण व्हावे म्हणून योद्धाने घालावयाचा लोखंडाचा टोप.
ഉദാഹരണം :
ह्या संग्रहालयात जुन्या काळातल्या राजांचे वेगवेगळे शिरस्त्राण ठेवले आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : शिरस्त्राण
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Armor plate that protects the head.
helmet