അർത്ഥം : न शिजवलेले धान्य इत्यादी.
ഉദാഹരണം :
त्या साधूने शिधा घेऊन स्वतः आपले अन्न शिजवले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह अनपकी भोजन सामग्री जो किसी को बनाकर खाने के लिए दी जाए।
साधु बाबा ने सीधा लेकर अपना भोजन स्वयं बनाया।അർത്ഥം : ते दुकान जिथे स्वंयपाकासाठी लागणारे सामान मिळते.
ഉദാഹരണം :
शामने किराण्याकडून सामान आणले.
പര്യായപദങ്ങൾ : किराणा, किराण्याचे दुकान
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह दुकान जहाँ पर परचून का सामान मिलता है।
उसने परचून दुकान से गरम मसाला खरीदा।A marketplace where groceries are sold.
The grocery store included a meat market.അർത്ഥം : राजकीय व्यवस्थेद्वारे ठरावीक दिवसापुरता ठरलेल्या प्रमाणात दिले जाणारे अन्नधान्य किंवा इतर आवश्यक वस्तु.
ഉദാഹരണം :
मोहन रेशन आणायला सरकारी दुकानात गेला आहे.
പര്യായപദങ്ങൾ : रेशन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
खाने-पीने या अन्य आवश्यकताओं की वस्तुएँ जो राजकीय व्यवस्था द्वारा कुछ नियत समय में एवं नियत मात्रा में ही दी जाती है।
मनोहर राशन खरीदने सरकारी दुकान पर गया है।The food allowance for one day (especially for service personnel).
The rations should be nutritionally balanced.