അർത്ഥം : राखी उदी रंगाचा ससाणा.
ഉദാഹരണം :
लग्गड ससाणा आकाराने डोमकावळ्यापेक्षा मोठा असतो.
പര്യായപദങ്ങൾ : एसरा, कवडी शिखरा, चचाण, चुई, देवटिवा, पटक सुई, पायपिडा, लगड्या, लगार ससाणा, लग्गड, लग्गड ससाणा, विसऱ्या, शिकरा, सताना, ससाणा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : देवससाण्यापेक्षा आकाराने लहान ससाणा.
ഉദാഹരണം :
नारझिनक दिसायला सुंदर असतो.
പര്യായപദങ്ങൾ : आकोस, आडेरा, नारझिनक, नारझी, बहिरी ससाणा, मोरगी, सताना
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार का बाज जो दिखने में विलायती केरमुटिया जैसा पर आकार में उससे छोटा होता है।
नारझिनक सुंदर होता है।