അർത്ഥം : एखाद्याच्या गोड किंवा कपटयुक्त बोलण्यात येणे.
ഉദാഹരണം :
प्रवासात कित्येकजण ठक लोकांच्या जाळ्यात फसतात.
പര്യായപദങ്ങൾ : फसणे, फसले जाणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी की मीठी या छलपूर्ण बातों में आना और छला जाना।
यात्रा करते समय कितने लोग ठगों के जाल में फँस जाते हैं।അർത്ഥം : एखाद्याकडून मारले जाणे.
ഉദാഹരണം :
मालकाची हत्या झाली आहे.
പര്യായപദങ്ങൾ : खून होणे, मारले जाणे, वध होणे, हत्या होणे
അർത്ഥം : एखाद्या रोगाने किंवा आजाराने ग्रस्त होणे.
ഉദാഹരണം :
कमला कर्करोगाची शिकार झाली आहे.
പര്യായപദങ്ങൾ : पिडीत होणे, होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :