അർത്ഥം : वन्य प्राण्यांना मारण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
जुन्या काळी राजे जंगलात शिकारीला जात असत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या रोगाने किंवा आजाराने ग्रस्त असण्याची अवस्था.
ഉദാഹരണം :
तो अपस्मार रोगाचा शिकार झाला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह अभागा व्यक्ति जो किसी हानिकारक या प्रतिकूल परिस्थिति से गुजर रहा हो।
वह मानसिक रोग के शिकार को इलाज के लिए अस्पताल ले जा रहा है।അർത്ഥം : मांसाहारी जीवजंतूंद्वारे भक्षण केले जाणारी कीट, पशू, पक्षी इत्यादी.
ഉദാഹരണം :
पाल आपले भक्ष्य जीभेने पकडते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मांसाहारी जीव-जन्तुओं द्वारा भक्षण किया जाने वाले कीट, पशु, पक्षी आदि।
छिपकली ने शिकार को अपनी जीभ से लपक लिया।The usual food and drink consumed by an organism (person or animal).
diet