അർത്ഥം : शिक्षण घेणे.
ഉദാഹരണം :
लग्न झाल्यावर नंतर ही ती शिकते आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Educate in or as if in a school.
The children are schooled at great cost to their parents in private institutions.അർത്ഥം : काम करण्याची पद्धत आत्मसात करणे.
ഉദാഹരണം :
सध्या तो शिवणकाम शिकत होता.
അർത്ഥം : एखाद्या गोष्टीचे ज्ञान प्राप्त करणे.
ഉദാഹരണം :
ती मंगलाकडून शास्त्रीय संगीत शिकत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :