അർത്ഥം : राज्याच्या कारभाराचे नियंत्रण आणि व्यवस्था.
ഉദാഹരണം :
भ्रष्ट लोकांच्या हाती शासन असणे हे लोकहिताला बाधक आहे
പര്യായപദങ്ങൾ : प्रशासन, राज्यकारभार, राज्यव्यवस्था, शासन, सत्ता, सरकार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
राज्य के कार्यों का प्रबंध और संचालन।
आजकल देश का शासन भ्रष्टाचारियों के हाथ में है।അർത്ഥം : देशाच्या राज्यकारभाराची पद्धती.
ഉദാഹരണം :
चीनमधील राज्यपद्धती कशी आहे?
പര്യായപദങ്ങൾ : राज्यपद्धती, राज्यप्रणाली, राज्यव्यवस्था, शासनपद्धती, शासनप्रणाली
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
देश के शासन की कोई प्रणाली।
भारत में शासन-तंत्र लोकप्रधान है।