അർത്ഥം : जिला एखाद्याने काही शिकवले आहे किंवा एखाद्याकडून शिकत आहे ती.
ഉദാഹരണം :
सीता एका मोठ्या कलावंताची शिष्या आहे
പര്യായപദങ്ങൾ : चेली, विद्यार्थिनी, शिष्या
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Someone (especially a child) who learns (as from a teacher) or takes up knowledge or beliefs.
assimilator, learner, scholarഅർത്ഥം : ज्याला एखाद्याने काही शिकवले आहे किंवा एखाद्याकडून शिकत आहे तो.
ഉദാഹരണം :
राम हा त्यांचा आवडता शिष्य आहे
പര്യായപദങ്ങൾ : चेला, विद्यार्थी, शिष्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :