അർത്ഥം : एखाद्याचा विरोध करण्यासाठी योजलेला डाव.
ഉദാഹരണം :
निवडणुकीत फुटीर उमेदवाराला उभे करून विरोधी पक्षाने त्या पक्षाला शह दिला
അർത്ഥം : बुद्धिबळाच्या खेळात प्रतिपक्षाच्या राजावर आपल्या मोहर्याची उडी पडेल अशा ठिकाणी आपले मोहरे आणून बसवण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
मी तुमच्या राजाला मात दिलेली आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
(chess) a direct attack on an opponent's king.
check