അർത്ഥം : एखाद्या विषयावर केलेले भाषण.
ഉദാഹരണം :
आज दहा वाजता गुरुजींचे व्याख्यान आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A speech that is open to the public.
He attended a lecture on telecommunications.അർത്ഥം : धार्मिक ग्रंथातील सिद्धांतांची फोड करून त्याचा अर्थ श्रोत्यांस समजावून सांगण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
आम्ही सगळे महाराजांचे प्रवचन ऐकायला जात आहोत.
പര്യായപദങ്ങൾ : प्रवचन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
धार्मिक या नैतिक बातों को भली-भाँति समझाकर कहने या अर्थ खोलकर बताने की क्रिया।
हम सब महात्माजी का प्रवचन सुनने जा रहे हैं।