അർത്ഥം : एखादे काम योग्य प्रकारे वा पूर्ण व्हावे म्हणून केलेली आखणी.
ഉദാഹരണം :
या कार्यक्रमाची पूर्ण व्यवस्था रामकडे आहे
പര്യായപദങ്ങൾ : कारभार, नियोजन, बंदोबस्त
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कोई काम ठीक ढंग या उचित प्रकार से करने या उसे पूरा करने के लिए आयोजन करने की क्रिया।
शादी में लड़कीवालों ने बहुत अच्छी व्यवस्था की थी।അർത്ഥം : एखादे विशिष्ट काम करायला समर्थ अशा लोकांचा वा साधनांची रचना.
ഉദാഹരണം :
ह्यात अनेक व्यवस्था सामावलेल्या आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादे काम करण्याची समाजाद्वारा निर्धारित एक विशिष्ट रीत अथवा प्रकार.
ഉദാഹരണം :
ह्या कार्यालयातील व्यवस्था इतकी वाईट आहे की एकही काम वेळेवर होत नाही.
പര്യായപദങ്ങൾ : व्यवस्थापन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : शास्त्राधारावर केलेली एखादी रचना.
ഉദാഹരണം :
न्यायव्यवस्थेचे विकेंद्रीकरण आवश्यक आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी काम का वह विधान जो शास्त्रों आदि के द्वारा निर्धारित हुआ हो।
वैदिक युग में चारों वर्णों की व्यवस्था का निर्धारण काम के आधार पर किया गया था।An organized structure for arranging or classifying.
He changed the arrangement of the topics.