അർത്ഥം : शब्दाची अशी शक्ती ज्यामुळे वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ ह्यांच्यापेक्षा वेगळा अर्थ निघतो.
ഉദാഹരണം :
तो माझे डोके खात आहे हे व्यंग्यार्थाचे उदाहरण आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A word or phrase that particular people use in particular situations.
Pardon the expression.