അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : गुरांना खाण्यासाठी दिले जाणारे ओले गवत, वाळलेला कडबा इत्यादी.
ഉദാഹരണം : त्याने गाईपुढे वैरण घातली
പര്യായപദങ്ങൾ : गवतकाडी, घासकाडी, चारा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
पशुओं के खाने की घास, भूसा आदि।
Grass mowed and cured for use as fodder.
അർത്ഥം : कणसे कापून घेऊन उरलेली जोंधळ्याची वाळलेली ताटे (गुरांना खाण्यासाठी).
ഉദാഹരണം : शाम बैलाला कडबा खायला घालतो.
പര്യായപദങ്ങൾ : कडबा, कडबाड, कडबी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
ज्वार का पौधा जिसकी कुट्टी काटकर चौपायों को खिलाई जाती है।
അർത്ഥം : कणसे कापून घेऊन उरलेली जोंधळे इत्यादीची वाळलेली ताटे.
ഉദാഹരണം : गुरे शेतात कडबा खात आहेत.
धान आदि के सूखे डंठल जिनमें से दाने निकाल लिए गए हों।
Plant fiber used e.g. for making baskets and hats or as fodder.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക