അർത്ഥം : विज्ञानाच्या क्षेत्रात शोध काम करणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
अब्दुल कलाम राष्ट्रपतीपद भूषवणारे पहिले वैज्ञानिक आहेत
പര്യായപദങ്ങൾ : संशोधक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
विज्ञान-संबंधी खोज करने वाला या विज्ञान के क्षेत्र में काम करने वाला व्यक्ति।
अब्दुल कलाम पहले भारतीय वैज्ञानिक हैं जो राष्ट्रपति बने हैं।അർത്ഥം : विज्ञानाच्या सिद्धांतांवर, प्रक्रियांवर आधारलेला.
ഉദാഹരണം :
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोणाचा प्रसार व्हावा हे या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट आहे
പര്യായപദങ്ങൾ : शास्त्रीय
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
विज्ञान के क्षेत्र, प्रक्रिया, सिद्धांत आदि से संबंध रखने वाला।
रोबोट वैज्ञानिक प्रक्रिया के आधार पर काम करता है।