അർത്ഥം : ज्याने वर्तमान,भूत आदींचा बोध होतो असे मिनिटे तास दिवस आदि परिमाणात मोजलेले अंतर किंवा गती.
ഉദാഹരണം :
सध्याचा काळ हा धकाधकीचा आहे.
പര്യായപദങ്ങൾ : काल, काळ, जमाना, समय
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मिनटों, घंटों, वर्षों आदि में नापी जाने वाली दूरी या गति जिससे भूत, वर्तमान आदि का बोध होता है।
समय किसी का इंतजार नहीं करता।An amount of time.
A time period of 30 years.അർത്ഥം : एखादे काम करण्यासाठी वा दायित्व पार पाडण्यासाठी दिला जाणारा ठरावीक वेळ.
ഉദാഹരണം :
कर्ज फेडीसाठी बॅंकेने दोन वर्षांची मुदत दिली आहे
പര്യായപദങ്ങൾ : अवधी, कालमर्यादा, मुदत, मुद्दत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : वारंवारता दर्शविताना वा मोजताना वापरला जाणारा एकक.
ഉദാഹരണം :
त्याने खूप वेळा मला दूरध्वनी केला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्याचे आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंतचा काळ.
ഉദാഹരണം :
राजाचा शेवटचा काळ खूपच त्रासदायक होता.
പര്യായപദങ്ങൾ : काळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्याच्या नियंत्रणात असलेला कालावधी.
ഉദാഹരണം :
माझ्याकडे खायला वेळ नाही
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A period of time considered as a resource under your control and sufficient to accomplish something.
Take time to smell the roses.