അർത്ഥം : विशेषतः भविष्यकाळात किंवा संकटाच्या वेळी उपयोगासाठी वेगळे ठेवणे.
ഉദാഹരണം :
तुम्ही काही पैसा वेगळा ठेवा.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* अलग रखना विशेषकर भविष्य में उपयोग के लिए या किसी होनी या अनहोनी के लिए।
आप कुछ धन अलग रखिए।Hold back or set aside, especially for future use or contingency.
They held back their applause in anticipation.അർത്ഥം : एखाद्या विशेष काम, व्यक्ती इत्यादीसाठी एखादे साधन नियुक्त करणे किंवा देणे.
ഉദാഹരണം :
माझ्या शिक्षणासाठी वडिलांनी काही पैसे वेगळे ठेवले आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : राखून ठेवणे, वेगळे काढणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* किसी विशेष काम, व्यक्ति आदि के लिए कोई साधन नियुक्त करना या देना।
मेरी पढ़ाई के लिए पिताजी ने कुछ पैसे अलग रखा है।Give or assign a resource to a particular person or cause.
I will earmark this money for your research.