അർത്ഥം : घालण्याचे कापड.
ഉദാഹരണം :
तिचा पोशाख आकर्षक होता.
त्या मालिकातील पात्रांचा कपडेपट एवढा अभ्यास करून बनवला जात असेल का?
പര്യായപദങ്ങൾ : कपडे, कपडेपट, जामानिमा, परिधान, पोशाख, वस्त्र, वेश
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A covering designed to be worn on a person's body.
article of clothing, clothing, habiliment, vesture, wear, wearableഅർത്ഥം : बनावट वेश.
ഉദാഹരണം :
त्याने दशावतारात राक्षसाचे सोंग घेतले होते
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Any attire that modifies the appearance in order to conceal the wearer's identity.
disguise