പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള वृषभ എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

वृषभ   नाम

൧. नाम / भाग

അർത്ഥം : बारा राशींपैकी दुसरी रास ज्यात एकशे एक्केचाळीस तारे आहेत, तसेच कृत्तिकाचे अंतिम तीन चरण, संपूर्ण रोहिणी आणि मृगशीर्षचे पहिले दोन चरण आहेत.

ഉദാഹരണം : वृषभ राशीचे चिह्न बैल आहे.

൨. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी
    नाम / सामान्यनाम

അർത്ഥം : ज्याची बाल्यदशा संपली आहे असा गाईच्या जातीतील नर.

ഉദാഹരണം : बैल शेतीच्या कामात फार उपयोगी पडतो

പര്യായപദങ്ങൾ : बैल, वृष


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

गौ जाति का बधिया किया हुआ वह नर चौपाया जो कलों और गाड़ियों में जोता जाता है।

बैल किसान के लिए बहुत ही उपयोगी होता है।
अनडुह, उक्षा, ऋषभ, पुंगव, बालद, बैल, रिषभ, वृषभ, वृषेंद्र, वृषेन्द्र, शाक्कर, शाक्वर, शाद्वल, शिखी, स्कंधिक, स्कन्धिक

An adult castrated bull of the genus Bos. Especially Bos taurus.

ox
൩. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

അർത്ഥം : ती व्यक्ती जिचा जन्म सूर्य वृषभ राशीत असताना झाला आहे.

ഉദാഹരണം : वृषभांसाठी हे वर्ष खूपच चांगले आहे.

പര്യായപദങ്ങൾ : वृषभ रास


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

सौर ज्योतिषानुसार वह व्यक्ति जिसका जन्म तब हुआ हो जब सूर्य वृषराशि में हो।

वृषराशिवालों के लिए यह वर्ष अत्यधिक फलदायी है।
वृष राशिवाला, वृषभ राशिवाला, वृषभराशिवाला, वृषराशिवाला

(astrology) a person who is born while the sun is in Taurus.

bull, taurus
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।