അർത്ഥം : विषय, गोष्ट, मुद्दा, प्रश्न इत्यादीची सुरुवात करणे.
ഉദാഹരണം :
बोलताबोलता तिने मनोजच्या लग्नाचा विषय काढला.
त्यांनी मूळ मुद्द्याला हात घातला.
പര്യായപദങ്ങൾ : हात घालणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Take the first step or steps in carrying out an action.
We began working at dawn.