അർത്ഥം : जेथे जीवमात्र राहत असलेला तो लोक.
ഉദാഹരണം :
जन्मलेल्या जीवाला एक दिवस हे जग सोडून जावे लागते.
പര്യായപദങ്ങൾ : अरत्र, इहलोक, जग, दुनिया, भूलोक, मनुष्यलोक, मर्त्यलोक, मृत्युलोक, संसार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह लोक जिसमें हम प्राणी रहते हैं।
संसार में जो भी पैदा हुआ है, उसे मरना है।അർത്ഥം : वेगळा असा ओळखला जाणारा विश्वाचा भाग.
ഉദാഹരണം :
कीटकांचे जग विलक्षण आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A part of the earth that can be considered separately.
The outdoor world.