അർത്ഥം : विशाल किंवा खूप मोठे असण्याची अवस्था.
ഉദാഹരണം :
त्या भवनाचा प्रशस्तपणा पाहून माणसांचे डोळे दिपले.
പര്യായപദങ്ങൾ : प्रशस्तपणा, विशालपणा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Unusual largeness in size or extent or number.
enormousness, grandness, greatness, immenseness, immensity, sizeableness, vastness, wideness