അർത്ഥം : विवेकी किंवा चांगले-वाईटाचे ज्ञान नसलेला.
ഉദാഹരണം :
आपल्या अविवेकी वागण्यामुळे त्याने आपला नाश ओढवून घेतला.
പര്യായപദങ്ങൾ : अविचारी, अविवेकी, असमंजस, विचारशून्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Lacking sense or discretion.
His rattlebrained crackpot ideas.