അർത്ഥം : आपल्या इच्छेनुसार काम न करण्याच्या अवस्थेत असणे.
ഉദാഹരണം :
मी तुमचे काम करण्यासाठी लाचार आहे.
പര്യായപദങ്ങൾ : असहाय असणे, मजबूर आहे, लाचार असणे, हतबल असणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
ऐसी अवस्था में होना कि अपनी इच्छानुसार काम न कर पाना।
मैं आपका काम करने के लिए मजबूर हूँ।