അർത്ഥം : एखादी गोष्ट, कार्य इत्यादीस योग्य न मानता त्याविषयी काही म्हणणे.
ഉദാഹരണം :
तो सरकारच्या नीतीचा विरोध करत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आक्षेप घेणे, विरोध करणे, विरोध दर्शविणे, हरकत घेणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी बात, कार्य आदि को ठीक न मानते हुए उसके बारे में कुछ कहना।
वह सरकारी नीति का विरोध करता है।