അർത്ഥം : दरवर्षी आयोजित होणारी एक खूपच जुनी आणि प्रसिद्ध टेनिस विजेती स्पर्धा.
ഉദാഹരണം :
विम्बलडनमध्ये भाग घेणारी ती सर्वाधिक लहान खेळाडू आहे.
विम्बलडन ही विम्बलडन ह्या ठिकाणी गवताळ मैदानावर खेळली जाते.
പര്യായപദങ്ങൾ : विम्बलडन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :