അർത്ഥം : वसुदेवचे एक पुत्र.
ഉദാഹരണം :
विपुल रोहिणीच्या पोटी जन्मले होते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An imaginary being of myth or fable.
mythical beingഅർത്ഥം : प्रमाणात अधिक जास्त किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक.
ഉദാഹരണം :
धरणीकंपात लोकांचे अतोनात नुकसान झाले.
പര്യായപദങ്ങൾ : अतिशय, अतोनात, अपरिमित, आतोनात, आत्यंतिक, गडगंज, चिकार, चिक्कार, पुष्कळ, प्रचंड, बखळ, बहुत, बेसुमार, भरपूर, भरमसाट, भरमसाठ, भलता, भाराभर, भारी, मुबलक, मोप, रगड, रग्गड, शीगलोट, सज्जड