അർത്ഥം : काही तरी मिळविण्यासाठी केलेला एखाद्या वस्तूचा उपयोग.
ഉദാഹരണം :
त्यांनी स्वतःला या संपत्तीचे विश्वस्त मानून प्रजेच्या कल्याणासाठी तिचा विनियोग केला पाहिजे असे गांधीनी त्यांना बजावले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : संपत्ती इत्यादी गोष्टी (विकून अथवा दान म्हणून) दुसर्याला देण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
विनियोगाकरिता ते उचित व्यक्तीच्या शोधात आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : वैदिक कृत्यांत होणारा मंत्राचा प्रयोग.
ഉദാഹരണം :
वैदिक कृत्यांतील मंत्रप्रयोगाची पाच अंगे आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : वैदिक कृत्यांतील मंत्रप्रयोग
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :