അർത്ഥം : शासनातील लोकनिर्वाचित प्रतिनिधींचे कायदेकानून तयार करणारे मंडळ किंवा सभा.
ഉദാഹരണം :
फाशीच्या शिक्षेसंदर्भात विधीमंडळात चर्चा झाली.
പര്യായപദങ്ങൾ : कायदेमंडळ, विधानमंडळ, विधानसभा, विधीमंडळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
लोकतंत्री शासन में जनता के प्रतिनिधियों की वह सभा जो देश के लिए कानून कायदे आदि बनाती है।
विधानसभा में पुराने विधानों में संशोधन, परिवर्तन आदि भी होते हैं।