അർത്ഥം : कोणाचाही आधार नसलेल्या विधवांच्या पालनपोषणाची व्यवस्था ज्या ठिकाणी केली जाते ते स्थान.
ഉദാഹരണം :
वडिलांच्या मृत्यूनंतर महेशने आईला विधवाश्रमात पाठविले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह स्थान जहाँ अनाथ विधवाओं के पालन-पोषण तथा शिक्षा आदि का प्रबंध हो।
पिता के मरते ही महेश ने अपनी विधवा माँ को विधवाश्रम में भेज दिया।