അർത്ഥം : वाटण्याचे काम दुसर्याकडून करवणे.
ഉദാഹരണം :
पंडितजींनी पूजेनंतर प्रसाद रामकडून वाटून घेतला.
പര്യായപദങ്ങൾ : वाटून घेणे, वितरण करविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बाँटने का काम दूसरे से कराना।
पंडितजी ने पूजा के बाद प्रसाद बँटवाया।