അർത്ഥം : विवेकी किंवा चांगले-वाईटाचे ज्ञान नसलेला.
ഉദാഹരണം :
आपल्या अविवेकी वागण्यामुळे त्याने आपला नाश ओढवून घेतला.
പര്യായപദങ്ങൾ : अविचारी, अविवेकी, असमंजस, विवेकशून्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Lacking sense or discretion.
His rattlebrained crackpot ideas.അർത്ഥം : ज्यात विचारांचा अभाव आहे असा.
ഉദാഹരണം :
त्याचे विचारशून्य बोलणे ऐकून मला त्याची कीव आली
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसमें विचार का अभाव हो।
ऐसी सतही बातों से इस कठिन समस्या का समाधन नहीं मिलेगा।Lacking the thinking capacity characteristic of a conscious being.
The shrieking of the mindless wind.