അർത്ഥം : एखाद्या वस्तूला वेगाने वर फेकण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
भारतात कृत्रिम उपग्रहांचे प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथून केले जाते.
പര്യായപദങ്ങൾ : प्रक्षेपण
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : गतिमान असण्याचा व्यापार.
ഉദാഹരണം :
पदार्थाच्या आत होणार्या सूक्ष्म हालचाली आपल्याला सहजासहजी जाणवत नाहीत.
പര്യായപദങ്ങൾ : हालचाल
അർത്ഥം : प्राचीनकाळाताली एक प्रकारचे अस्त्र.
ഉദാഹരണം :
त्यांच्या विक्षेपचा वार कधी असफल झाला नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :