അർത്ഥം : जिवंत पेशीतून निर्माण होणारे आणि शरीरात होणार्या रासायनिक बदलाचा वेग वाढवणारे रासायनिक द्रव्य.
ഉദാഹരണം :
विकराच्या अभावी क्रियेचा वेग मंदावतो.
പര്യായപദങ്ങൾ : वितंचक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Any of several complex proteins that are produced by cells and act as catalysts in specific biochemical reactions.
enzyme