പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള वाहक എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

वाहक   नाम

൧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

അർത്ഥം : सार्वजनिक वाहनात उतारूंना तिकीट देणे, चालकाला गाडी थांबवण्याचा वा चालू करण्याचा संकेत देणे इत्यादी कामे करण्यासाठी नेमलेली व्यक्ती.

ഉദാഹരണം : बसमध्ये तिकीट देताना कंडक्टर त्या तिकिटावरील आकड्यांच्या कोष्टकातील ठरावीक आकड्यांवर छिद्रे पाडून देतो.

പര്യായപദങ്ങൾ : कंडक्टर


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

वह व्यक्ति जो बसों में टिकट देकर किराया वसूल करता है।

परिचालक बस में बैठे यात्रियों का टिकट काट रहा है।
कंडक्टर, कंडेक्टर, परिचालक

The person who collects fares on a public conveyance.

conductor
൨. नाम / निर्जीव / वस्तू

അർത്ഥം : विद्युत, उष्णता इत्यादी वाहून नेणारी वस्तू.

ഉദാഹരണം : तांब्याप्रमाणेच एल्युमिनियमही वीज आणि उष्णतेचा वाहक आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

वह वस्तु जो अपने में से होकर विद्युत, ताप आदि को प्रवाहित होने देती है।

विद्युत के चालकों में ताँबा, पीतल, लोहा आदि हैं।
चालक

A substance that readily conducts e.g. electricity and heat.

conductor

वाहक   विशेषण

൧. विशेषण / संबंधदर्शक

അർത്ഥം : वजन, माणसे, पदार्थ इत्यादी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वाहून नेणारा.

ഉദാഹരണം : .गाढव, उंट, हत्ती यांचा वाहक म्हणून उपयोग होतो.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

ढोने वाला या ले जाने वाला।

गधा, ऊँट, बैल आदि जानवर भारवाहक होते हैं।
जीवाणु ही रोगों के वाहक होते हैं।
आवह, वाहक
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।