അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : चारचौघात प्रसृत झालेली खोटी वा सबळ पुरावा नसलेली बातमी.
ഉദാഹരണം : दंगलीच्या काळात अफवांनी अधिकच घबराट पसरली.
പര്യായപദങ്ങൾ : अफवा, अवई, अवाई, आवई, कंडी, प्रवाद, बाजारगप्पा, बोलवा, भूमका, वदंता, हूल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
लोगों में फैली ऐसी बात जो मिथ्या हो अथवा जिसकी आधिकारिक पुष्टि न हुई हो।
അർത്ഥം : समभुज चौकोनी वा आयताकृती, आकाराने मोठा व जाड कागदाचा आकाशात दोराच्या साहाय्याने उडवायचा पतंग.
ഉദാഹരണം : आजकाल वावड्या उडवण्याचा खेळ कमी प्रमाणात आढळतो
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക