അർത്ഥം : प्राण्यांचे सर्व शारीरिक,मानसिक व्यवहार कायमचे थांबणे.
ഉദാഹരണം :
दीर्घ आजारानंतर ते वारले
अपघातात चार लोक मेले.
പര്യായപദങ്ങൾ : खपणे, गमवणे, गमावणे, जाणे, देवाघरी जाणे, निवर्तणे, मरणे, मृत्युमुखी पडणे
അർത്ഥം : दूर होईल असे करणे.
ഉദാഹരണം :
गायीने शेपूट हलवून माशा वारल्या.