അർത്ഥം : संगीताला उपयोगी असलेले ध्वनी ज्यातून काढता येतात असे साधन.
ഉദാഹരണം :
त्याला अनेक वाद्ये वाजवता येतात.
പര്യായപദങ്ങൾ : बाजा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह यंत्र जिससे संगीत के स्वर निकलते या ताल दिये जाते हैं।
इस संगीत विद्यालय में हर प्रकार के वाद्ययंत्र हैं।Any of various devices or contrivances that can be used to produce musical tones or sounds.
instrument, musical instrumentഅർത്ഥം : वाजवण्याचे वा ध्वनी निर्माण करण्याचे एक साधन.
ഉദാഹരണം :
साठे काकांकडे जुन्या वाद्यांचा भरपूर साठा आहे.
പര്യായപദങ്ങൾ : वाजंतर, वाजंते, वाजंत्री, वाजंत्रे, वाजप, वाजांतर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Any of various devices or contrivances that can be used to produce musical tones or sounds.
instrument, musical instrument