അർത്ഥം : न्यायालयात प्रथम दावा मांडणारा.
ഉദാഹരണം :
तो वादी असल्याने त्याने न्यायालयात उपस्थित राहायलाच हवे
പര്യായപദങ്ങൾ : फिर्यादी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह जो न्यायालय में कोई तर्क या पक्ष उपस्थित करता है।
वादी ने अपना पक्ष मज़बूत करने के लिए कई सबूत इकट्ठे किए।അർത്ഥം : तबला, डग्गा इत्यादींवरची पाने जिने आवळलेली असतात ती चामड्याची पट्टी.
ഉദാഹരണം :
ह्या तबल्याची वादी तुटली आहे.
അർത്ഥം : एखाद्या विचारप्रणालीतील मुद्दे मांडणारा वा त्यातील शास्त्रार्थ लावणारा.
ഉദാഹരണം :
वादींनी प्रतिवादींची भूमिका हाणून पाडली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या रागाच्या स्वरांतील मुख्य असलेला.
ഉദാഹരണം :
ह्या रागात वादी स्वर पंचम आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :