അർത്ഥം : रागाने आणि मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
घरातल्या भांडणांमुळे त्याचे मन कुठेच रमत नव्हते
പര്യായപദങ്ങൾ : कलह, कुरबूर, चकमक, झगडा, तंटा, बखेडा, बाचाबाची, भांडण, भांडणतंटा, वादावादी, विवाद
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी बात पर होने वाली कहा-सुनी या विवाद।
वह झगड़े का कारण जानना चाहता है।അർത്ഥം : ऋषी इत्यादी ह्यांचे मान्यताप्राप्त उपदेश.
ഉദാഹരണം :
शंकराचार्यांचा अद्वैत हा वाद अनेकांना मान्य नाही.
പര്യായപദങ്ങൾ : मत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : ज्याविषयी दोन किंवा अधिक विरोधी पक्ष असतात किंवा ज्याच्या सत्यतेचा निर्णय अजून व्हावयाचा आहे अशी गोष्ट.
ഉദാഹരണം :
राम आणि श्याम यांच्यातील जमिनीचा वाद अजून मिटला नाही.
പര്യായപദങ്ങൾ : वादविवाद, विवाद
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
ऐसी बात जिसके विषय में दो या अधिक विरोधी पक्ष हों और जिसकी सत्यता का निर्णय होने को हो।
राम और श्याम के बीच चल रहे भूमि के विवाद का अभी तक कोई फैसला नहीं हुआ है।A disagreement or argument about something important.
He had a dispute with his wife.