അർത്ഥം : जखम वगैरेतून पू इत्यादी काढण्यासाठी घालावयाची कापडाची चिंधी.
ഉദാഹരണം :
बत्ती भरणे हा प्रकार आता कालबाह्य झाला आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Any piece of cord that conveys liquid by capillary action.
The physician put a wick in the wound to drain it.അർത്ഥം : न दिसणारे परंतु स्पर्शास समजणारे पंचमहाभूतांतील एक तत्त्व.
ഉദാഹരണം :
वायू मंद वाहत होता.
പര്യായപദങ്ങൾ : अनिल, पवन, मरुत, मारुत, वायू, वारा, समीर, समीरण, हवा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
प्रायः सर्वत्र चलता रहने वाला वह तत्व जो सारी पृथ्वी पर व्याप्त है और जिसमें प्राणी साँस लेते हैं।
हवा के अभाव में जीवन की कल्पना नहीं की जा सकती।അർത്ഥം : दिव्यात लावायची कापसाची, सुताची पिळदार दोरी.
ഉദാഹരണം :
दिवाळीच्या आधी आम्ही वाती वळून ठेवल्या.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : बंदुकीतील दारू पेटवण्याची बत्ती.
ഉദാഹരണം :
जुन्या काळी तोडा पेटवून बंदुकीचा बार काढत.
പര്യായപദങ്ങൾ : काकडा, जामगी, तोडा, बत्ती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A fuse containing an explosive.
detonating fuseഅർത്ഥം : वैद्यकशास्त्रानुसार अनेक रोगांचे कारण असलेला शरीरातील वायू.
ഉദാഹരണം :
वातामुळे तिचे गुडघे दुखतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वैद्यक के अनुसार शरीर के भीतर की वह वायु जिसके विकार से अनेक रोग होते हैं।
वात की अधिकता के कारण घुटने में बहुत दर्द हो रहा है।അർത്ഥം : अपचन इत्यादी कारणांमूळे पोटात तयार होणारी वायू.
ഉദാഹരണം :
गॅस झाल्याने पोटात दुखते.
പര്യായപദങ്ങൾ : गॅस
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :