അർത്ഥം : काही विशिष्ट शुभसूचक वस्तू सांडणे, तुटणे, फुटणे वा स्थानभ्रष्ट होणे इत्यादी.
ഉദാഹരണം :
धक्क्यावर हात आपटल्याने दोन बांगड्या वाढवल्या.
അർത്ഥം : काही विशिष्ट शुभसूचक वस्तू सांडवणे, तोडणे, फोडणे वा स्थानभ्रष्ट करणे इत्यादी.
ഉദാഹരണം :
आम्ही गुरुजींच्या हस्ते शुभारंभाचा नारळ वाढवला.
അർത്ഥം : अधिक व्यापक, प्रबळ वा तीव्र करणे.
ഉദാഹരണം :
खूप उकाडा आहे, जरा पंखा वाढवा?
പര്യായപദങ്ങൾ : वाढविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अधिक प्रबल या तीव्र करना।
बहुत गर्मी है, जरा पंखा बढ़ा दीजिए।അർത്ഥം : विस्तारित करणे.
ഉദാഹരണം :
कित्येक देशांत बौद्धांनी बुद्ध धर्माचा प्रसार केला.
പര്യായപദങ്ങൾ : पसरवणे, पसरविणे, प्रसार करणे, वाढविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
परिमाण या विस्तार में अधिक करना या विस्तारित करना।
बौद्धों ने बौद्ध धर्म को कई देशों में फैलाया।Distribute or disperse widely.
The invaders spread their language all over the country.അർത്ഥം : प्रमाणात अधिक असणे.
ഉദാഹരണം :
त्याने जेवणाचे प्रमाण वाढविले.
പര്യായപദങ്ങൾ : जास्त करणे, वाढविणे
അർത്ഥം : आधार देऊन मजबूत करणे.
ഉദാഹരണം :
तो नेहमी दुसर्यांची हिम्मत वाढवतो.
त्याने बिकट परिस्थितीतही मला साथ दिली.
പര്യായപദങ്ങൾ : साथ देणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* सहारा देना और मजबूत करना।
वह सदा दूसरों की हिम्मत बढ़ाता है।